बैलगाडा शर्यत English

बैलगाडा शर्यत ॲपबद्दल

बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रातील गावांचा अभिमान आहे. यात्रा-जत्रेत मैदान भरते, गाव जमते आणि वर्षभराची मेहनत काही सेकंदांत दिसते.

हे ॲप त्या दिवसासाठी बनवले आहे. सुट्टी सगळ्यांसमोर, निकाल सगळ्यांच्या फोनवर आणि प्रत्येक बैलाची नोंद कायमची.

हे ॲप छकडी बैलगाडा शर्यतीसाठी आहे, म्हणजेच तीन फेऱ्यांच्या शर्यतीसाठी. गट, सेमी फायनल आणि फायनल, सगळ्या फेऱ्या एकाच ॲपमध्ये.

झाडाच्या सावलीत बैलाची काळजी घेणारे आजोबा

आम्ही काय पाळतो

  • सगळ्यांसमोर सुट्टी

    गट आणि फाटी सुट्टीने ठरतात, आणि सुट्टी सगळ्यांना दिसते.

  • खरी नोंद

    बैलाचे आकडे फक्त शर्यतींच्या अधिकृत निकालांतून येतात.

  • बैलाची काळजी आणि कायदा

    जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शर्यत ॲपवर प्रकाशित होत नाही.

  • तुमचा नंबर तुमचाच

    तुमचा मोबाइल नंबर इतर लोकांना कधीच दिसत नाही.

शर्यत संपते,बैलाचे नाव राहते.

आम्ही कोण

कायदेशीर नाव
BailGada-Sharyat, a sole proprietorship of Santosh Narare
तक्रार अधिकारी
Santosh Narare
ईमेल (मदत आणि तक्रारी)
support@bailgada-sharyat.in
पत्ता
C404 My Home apartment, Gayakwad NagarKate Wasti Road, PunawalePimpri-Chinchwad 411033Maharashtra, India

तक्रारीवर उत्तर

  • 24 तासतक्रार मिळाल्याचे कळवतो
  • 7 दिवसतक्रार सोडवतो

माहिती तंत्रज्ञान नियम, 2021